Kukut Palan Yojana Apply: कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणार 10 लाख रुपेय ! पहा सविस्तर माहिती
Kukut Palan Yojana Apply : महाराष्ट्रामध्ये शेतीसोबतच एक पूरक व्यवसाय सुरू करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, तसेच बेरोजगार तरुण-तरुणी आणि महिलांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘कुक्कुट पालन योजना 2025’ अंतर्गत आता पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी ₹50 हजार ते ₹10 लाख पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. …