Ladki Bahin Yojana Installment List: आदिती तटकरे यांची मोठी घोषणा; ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये

Ladki Bahin Yojana Installment List

Ladki Bahin Yojana Installment List : राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) ज्या लाभार्थी महिलांचे जून आणि जुलै महिन्याचे हप्ते थांबले होते, त्यांना लवकरच हे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच ही मोठी घोषणा केली …

Read more