Agriculture News :जमिनीची वाटणी झाल्यास सामूहिक 7/12 उताऱ्यातून वेगळा 7/12 उतारा कसा काढायचा ? पहा सविस्तर

Agriculture News

Agriculture News : राज्यातील अनेक गावांमध्ये जमिनीच्या मालकांमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेक वेळा जमिनीची वाटणी होते, पण महसूल विभागाच्या नोंदीमध्ये (7/12 उतारा) ती वेगळी दाखवली जात नाही. त्यामुळे वाटणी होऊनही अधिकृत कागदपत्रांमध्ये प्रत्येक मालकाचा स्वातंत्र्य हक्क स्पष्टपणे दिसत नाही. या अशा अडचणीमुळे जमिनीच्या खरेदी विक्री सारख्या व्यवहारांमध्ये अनेक कायदेशीर अडचणी येत …

Read more