Aadhar Card Update :फ्री आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत आली जवळ! 14 जूनपर्यंतच संधी, लगेच ऑनलाईन प्रक्रिया जाणून घ्या!
Aadhar Card Update : जर तुम्ही अजूनही तुमच्या आधार कार्डमध्ये कोणतीही माहिती अपडेट केली नसेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने जाहीर केले आहे की, आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख आणि इतर माहिती मोफत अपडेट करण्याची सुविधा केवळ 14 जून 2025 पर्यंतच उपलब्ध आहे. या तारखेनंतर आधार (Aadhar Card …