राज्यात अग्रिस्टॉक योजना राबवणार ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : Agri Stack Yojana 2024
Agri Stack Yojana 2024 केंद्राचे ॲग्री स्टिक योजना राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे राज्यांमधील कृषी क्षेत्राला डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने आणि परिणामकारकपणे लाभ शेतकऱ्यांना देणे हे सुलभ व्हावे यासाठी केंद्र सरकारने अग्रेसर डिजिटल एग्रीकल्चर मिशन योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील चारही कृषी … Read more