RuPay Card: लाडक्या बहिणींसाठी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केली मोठी घोषणा…!
RuPay Card : राज्यातील लाडक्या बहिणीसाठी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील अडीच कोटी महिलांना 1500 रुपये अनुदान सोबतच आता रूपे कार्ड (Rupay Card) देखील वितरित करण्यात येणार आहे. अशी घोषणा अदिती तटकरे मॅडम यांनी केली. या कार्डचा वापर हा क्रेडिट कार्ड प्रमाणे … Read more