शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! बायोगॅस संयंत्रांचे रखडलेले अनुदान अखेर या दिवशी जमा होणार?Biogas Anudan Update
Biogas Anudan Update : महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बायोगॅस संयंत्राच्या (Biogas Plant) अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रलंबित अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. नेमकी अडचण काय होती? केंद्र …