Ration Card e-KYC :घरी बसल्या रेशन कार्ड E-KYC कशी करायची ? पहा सविस्तर

Ration Card e-KYC

Ration Card e-KYC : रेशन कार्डधारकांनी ई- केवायसी करणे खूप महत्त्वाचे आहे . नियमानुसार दर 5 वर्षांनी करून घेणे आवश्यक झाले आहे .अनेक जणांनी शेवटची e-KYC 2013 मध्ये केली होती, यामुळे आता त्यांनी अपडेट करणे आवश्यक झाले आहे. केंद्र सरकारने सध्या प्रत्येक रेशन कार्डधारकांना (Ration Card e-KYC) ई- केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई- केवायसी …

Read more