Crop Insurance List Maharashtra: पीक विमा परतावा यादी जाहीर; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १०१ कोटी जमा..!
Crop Insurance List Maharashtra : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 101 कोटी 28 लाख 86 हजार रुपयांचा पीक विमा परतावा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी, म्हणजेच 2024 मध्ये, अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे …