Weather Update मान्सून गोव्याच्या सीमेवर दाखल, लवकरच कोकणात आगमन; पुढच्या पाच दिवसांमध्ये राज्यातील या भागात जोरदार पाऊस
Weather Update : मान्सून केरळ पासून पुढे सरकला असून गोव्याच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे . आणि आता लवकरच मान्सून कोकणात प्रवेश करेल. पुढच्या काही तासांमध्ये मान्सून कोकणामध्ये दाखल होऊ शकतो. सध्या कोकणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईमध्ये हे चांगले ढगाळ वातावरण आज सकाळपासून पाहायला मिळत आहे. Weather Update मराठवाड्यात मुसळधार पाऊस सध्या राज्यामध्ये पूर्व …