राज्यात अवकाळी पावसाचा धोका? हवामान अंदाज डॉ. मच्छिंद्र बांगर Dr. Machhindra Bangar

Dr. Machhindra Bangar

Dr. Machhindra Bangar : महाराष्ट्रातील शेतकरी हवामानाच्या अचूक माहितीसाठी ज्यांच्यावर मोठा विश्वास ठेवतात, ते हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी एप्रिल महिन्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा हवामान अंदाज जाहीर केला आहे. एरवी एप्रिल महिना म्हणजे अंगाची लाहीलाही करणारी कडक उन्हे, असाच आपला समज असतो. मात्र, यावर्षी चित्र काहीसे वेगळे असून, या महिन्यावर ‘अवकाळी आणि वादळी पावसाचे’ …

Read more