सुपर अलनिनोचे सावट, संभ्रम वाढला डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा सविस्तर अंदाज! Dr. machhinra bangar

Dr. machhinra bangar

Dr. machhinra bangar : यंदाच्या पावसाळ्याविषयी बळीराजामध्ये सध्या मोठी धाकधूक आहे. हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी नुकताच यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि सविस्तर अंदाज व्यक्त केला आहे. ‘अल निनो’च्या (El Niño) शक्यतेमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या वातावरणात, त्यांनी ‘पॉझिटिव्ह आयओडी’च्या (Positive IOD) रूपाने शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. चला तर मग, यंदाचा मान्सून …

Read more