खत अनुदान या साठी केंद्र सरकारची नवीन प्रणाली; आता शेतकऱ्यांना होणार थेट फायदाe-Bill System
e-Bill System :केंद्र सरकारने डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. रासायनिक खते आणि कृषी क्षेत्रातील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारने आता एकात्मिक e-बिल (e-Bill System) प्रणाली लागू केली आहे. या निर्णयामुळे खत अनुदानाची (Fertilizer Subsidy) वर्षानुवर्षे चालत आलेली क्लिष्ट प्रक्रिया आता इतिहासजमा होणार आहे. नेमकी ही प्रणाली काय आहे आणि याचा सामान्य शेतकऱ्यांना कसा …