EV Policy 2025: राज्य सरकारकडून आनंदाची बातमी! इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी आणि करात सूट, काय आहे नवे EV धोरण?

EV Policy 2025

EV Policy 2025: राज्य मंत्रिमंडळाने राज्याचे EV (विद्युत वाहन धोरण) जाहीर केले. राज्य शासनाने राज्यातील काही टोल नाक्यावर टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण 2025 हे 2030 पर्यंत लागू राहणार आहे या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून इथे पाच वर्षासाठी 1 हजार 993 कोटी रुपयांच्या निधी ची तरतूद करण्यात आली आहे. या … Read more