Fertilisers Subsidy: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! खरीप 2026 साठी 40,533 कोटींचे खत अनुदान मंजूर!
Fertilisers Subsidy: खरीप हंगामाच्या तयारीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत खरीप २०२६ हंगामासाठी (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर) फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (P&K) खतांवर ४१,५३४ कोटी रुपयांचे पोषक तत्त्व आधारित अनुदान (NBS) मंजूर केले आहे. गेल्या खरीप २०२५ हंगामाच्या तुलनेत हे अनुदान सुमारे १२ टक्क्यांनी (४,३१७ कोटी रुपयांनी) वाढवण्यात …