Free Gas Cylinder :या महिलांना मिळणार मोफत ३ गॅस सिलेंडर, कधीपासून मिळणार, पहा नवीन अपडेट

Free Gas Cylinder

Free Gas Cylinder : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आता महाराष्ट्रातील महिलांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळून आरोग्यदायी जीवन …

Read more