गोशाळा प्रति गाय प्रति दिन 50 रू अनुदान ; देशी गाईंना मिळणार ‘राज्यमाता’ चा दर्जा : Goshala Anudan 2024
Goshala Anudan 2024 राज्यामधील गोशाळा मधील देशी गायींसाठी अनुदान देण्यात येणार आहे गाई म्हशींच्या पालन पोषण साठी प्रतिदिन प्रतीक गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे तसेच या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशी गाईला राज्य मातेचा दर्जा देण्याचे … Read more