ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या पदांचे एकत्रीकरण करून नवीन ‘ग्रामपंचायत अधिकारी’ पद ; पहा काय आहे शासन निर्णय : Gram Panchayat Adhikari 2024
Gram Panchayat Adhikari 2024 ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे पद ग्रामीण भागातील सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी शासनाने जनता यांना जोडणारी प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे यंत्रणेचे महत्त्वाचे पद घटक मानले जाते ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचे सचिव आणि ग्रामसभेचे पदसिद्ध सचिव म्हणून कामकाज पाहत असतात. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदाच्या कामाचे स्वरूप एकच असल्यामुळे … Read more