HSRP Number Plate: एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी मिळाली मुदतवाढ! या तारखेपर्यंत करता येणार अर्ज.

HSRP Number Plate

HSRP Number Plate : राज्यातील परिवहन विभागाने अलीकडे एक अधिसूचना जाहीर केली आहे. ज्यामध्ये एप्रिल 2019 च्या अगोदर विकल्या गेलेल्या तरी वापरात असणाऱ्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून 30 मार्च पूर्वी नंबर प्लेट बसवण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु आता यामध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत किती गाड्यांनी …

Read more