Home Loan घर खरेदी करणाऱ्यांना सरकारने दिला मोठा दिलासा! 9 लाखाच्या होम लोन वर एवढी सबसिडी मिळणार, पहा सविस्तर.
Home Loan : सध्या घराच्या किमती खूप वाढल्या आहेत, सर्वसामान्य नागरिकांसाठी घर घेणे हे अशक्य वाटू लागली आहे. छोटासा प्लॉट घ्यायचा म्हटलं तरी मोठी रक्कम खर्चावी लागते. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक हे ग्राहक कर्जाच्या आधारावर आपले घराचे स्वप्न पूर्ण करतात. पण मात्र या कर्जाचा कालावधी आणि व्याजदर यामुळे ते स्वप्न काही वेळा खूप महागात पडते. … Read more