Bank Aadhar Link आधार लिंक नसेल तर अनुदान बंद! असे तपासा…आधार नंबर कोणत्या बँकेशी लिंक आहे?
Bank Aadhar Link : कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ हा थेट बँक खात्यात जमा केला जातो. पण मात्र, या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक वेळा असे होती की, नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे माहिती नसते. अनेक शेतकऱ्यांची अशी समस्या … Read more