RTE News खाजगी इंग्रजी शाळांना आरटीई ची थकित रक्कम मिळणार; शासनाकडून 58 कोटी 80 लाख रुपयाचा निधी वितरित
RTE News : आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या मुलांना आरटीई अंतर्गत (RTE Admission) खाजगी इंग्रजी शाळांमध्ये 25 टक्के मोफत प्रवेश दिला जातो . त्यासाठी सरकारकडून प्रतिविद्यार्थी प्रतिपूर्ती दिली जाते . मागील काही वर्षापासून जिल्ह्यातील खाजगी (Private schools) शाळांची रक्कम शासनाकडे थकीत होते .मात्र, यावर्षी आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी सरकारकडून 58 … Read more