Gas Subsidy; आता 300 रुपये सबसिडी थेट खात्यात जमा! या महिला आहेत पात्र…तुम्ही आहात का?
Gas Subsidy : महिलांसाठी सरकारकडून विविध उपक्रम आणि योजना राबविण्यात येत असतात. अशाच महत्त्वाच्या योजनांपैकी एक योजना म्हणजेच गॅस सिलेंडर सबसिडी (Gas Subsidy). या योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला गॅस सिलेंडरवर 300 रुपये पर्यंत सबसिडी दिली जाणार आहे. ज्या महिलांना गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर करणे अत्यंत कठीण होते. या … Read more