Gold Rate :सोने होणार १२,००० रुपयांनी स्वस्त? तज्ज्ञांनी सांगितले घसरणीचे कारण
Gold Rate : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात मोठे बदल दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख रुपयांच्या पुढे गेला होता. मात्र, त्यानंतर दरात घसरण झाली असून सध्या भाव 97,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आता तज्ज्ञांच्या मतानुसार, येत्या काळात सोन्याच्या किमतीत सुमारे 12,000 रुपयांची आणखी घट होण्याची शक्यता आहे. …