कांदा पिकावरील फुलकिडे व्यवस्थापन कसे करावे ? Kanda Vyavasthapan 2024

Kanda Vyavasthapan 2024

Kanda Vyavasthapan 2024 फुल किडे प्रादुर्भाव झाल्यास या किडीमुळे कांदा पिकाचे 30 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते कोरडी हवा आणि 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान या किडीच्या वाढीसाठी पोषक असते कांद्यावरील फुलकिडे पिवळसर तपकिरी रंगाची असून तिच्या शरीरावरती फुलाच्या आकाराचे गडद चट्टे असतात कांद्यावरील फुल किडीचे प्रौढ आकाराने अत्यंत लहान असून त्यांचा आकार … Read more