kharif pik vima: मागील चार दिवसांमध्ये राज्यात किती शेतकऱ्यांनी नोंदवले पीक विमासाठी नाव ?
kharif pik vima ; एक रुपयात खरीप पिक विमा योजना बंद झाल्यानंतर यंदापासून शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांनी ठरवलेला हप्ता भरून प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे . मागील चार दिवसांमध्ये राज्यातील तब्बल 64 हजार ४४६ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला असून, 40 हजार 650 हेक्टरहून अधिक पिकांचे विमा संरक्षण करण्यात आले आहे, …