शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme
Krishi samruddhi scheme : महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी क्षेत्रात आधुनिकता आणि शाश्वतता आणण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘कृषी समृद्धी योजना’ १ मे २०२५ पासून मोठ्या प्रमाणावर राबवण्यास सुरुवात केली आहे. पुढील पाच वर्षांसाठी तब्बल २५ हजार कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतूद असलेल्या या योजनेत नुकताच ड्रोन, बीबीएफ (BBF) यंत्र, शेततळे आणि शेतकरी सुविधा केंद्र यांसारख्या अनेक महत्त्वाच्या बाबींचा …