Mofat bhandi sanch: नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी; या दिवशी पासून मोफत भांडी संच मिळणार
Mofat bhandi sanch : महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि कल्याणकारी योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव “भांडी संच योजना” किंवा “गृहउपयोगी संच योजना” असे आहे. ही योजना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, याचा मुख्य उद्देश बांधकाम कामगारांच्या घरगुती गरजा पूर्ण करून त्यांच्या जीवनमानाची गुणवत्ता सुधारणे …