लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला पैसे आले का?Ladki Bahin New Update
Ladki Bahin New Update : महाराष्ट्र राज्यातील लाखो महिला ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होत्या, तो क्षण अखेर आला आहे! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण राज्य सरकारकडून सुरू करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वीच बहिणींच्या खात्यात ओवाळणी जमा होऊ लागल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की …