लाडकी बहीण योजना; खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात! तुम्हाला किती मिळणार?Ladki Bahin November hapta

Ladki Bahin November hapta

Ladki Bahin November hapta : महाराष्ट्र राज्यातील लाखो महिला ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होत्या, तो आनंदाचा क्षण अखेर आला आहे. नवीन वर्षाच्या स्वागताला अवघे काही तास उरले असताना, राज्य सरकारने राज्यातील ‘लाडक्या बहिणींना’ मोठी भेट दिली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. या लेखात आपण पाहणार …

Read more