LIC ची खास योजना, फक्त 4 वर्षाच्या प्रीमियम मध्ये मिळवा 1 कोटी रुपये , काय आहे स्कीम? जाणून घ्या LIC Jeevan Shiromani policy
LIC Jeevan Shiromani policy : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आपल्या ग्राहकांसाठी हमेशा आकर्षक आणि फायदेशीर योजना नेहमीच घेऊन येत असते. आता अशीच एक नागरिकांसाठी एलआयसी ने जीवन शिरोमणी नावाची एक खास योजना सुरू केली आहे. एलआयसी मध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात . त्यातीलच ही एक जीवन शिरोमणी नावाची खास योजना आहे. या योजनेचे …