Mahadbt Farmer Schemes: महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी या योजना सुरू! लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा? पहा सविस्तर
Mahadbt Farmer Schemes : राज्य शासनाने आपले सरकार महाडीबीटी उपक्रम हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा एक चांगला आणि पारदर्शक डिजिटल पर्याय ठरला आहे. शेतकऱ्यांना या पोर्टलच्या माध्यमातून एकाच ठिकाणी विविध कृषी योजनांचा लाभ मिळतो. पारंपरिक पद्धतीतील वेळ आणि कागदपत्राची कटकट टाळत, थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची सोय या प्रणालीत उपलब्ध आहे. डायरेक्ट बेनिफिट …