Mini Tractor Anudan: नवीन मिनी ट्रॅक्टर साठी सरकार देतंय 90 टक्के अनुदान, फक्त 35 हजार रुपये गुंतवा आणि असा घ्या लाभ !
Mini Tractor Anudan : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वकांशी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (SC) आणि नव बौद्ध समाजातील नागरिकांना मिनी ट्रॅक्टर साठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 90% अनुदानावर हे मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Anudan) दिले जाणार आहे. या ट्रॅक्टर बरोबरच शेतकऱ्यांना शेती उपयोगी अवजारे ही दिले … Read more