Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सून लवकरच सक्रिय होणार! हवामान विभागाचा अंदाज, अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
Maharashtra Monsoon Update: राज्यात मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी, आता महाराष्ट्रात मान्सून Maharashtra Monsoon Updateसक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूरसह मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे, तर काही भागांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 12 …