Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana लाडक्या भावांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या निकषात मोठे बदल
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : विधानसभा निवडणुकी अगोदर महिलांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली होती. तसेच त्यानंतर सुशिक्षित तरुण-तरुणीसाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना राबवण्यात आली होती . या योजनेअंतर्गत दीड महिन्यामध्ये साडेचार लाख तरुणांनी अर्ज केली होते. सुरुवातीला अनेक तरुणांनी शासकीय कार्यालय मध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यात आले होते … Read more