Shet Rasta Kayda :तुमच्या शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता पाहिजे? तर या पद्धतीने करा मागणी..!
Shet Rasta Kayda : बऱ्याच वेळी असे होते की शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी वाट नसते किंवा वाट असली तरी पण शेजारी मालक जाऊन देत नाही. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी स्वतंत्र शेत रस्त्याची मागणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना आता स्वतःच्या शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता मागण्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी एक …