Ration card Update रेशन कार्डमध्ये नाव लावण्यासाठी किंवा काढण्यासाठी… घरबसल्या मोबाईल मध्ये असा करा अर्ज.
Ration card Update : सध्या रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र झाले आहे. ज्या द्वारे नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य आणि विविध शासकीय योजनेचा लाभ दिला जातो. काही वेळा चुकीची माहिती किंवा सदस्याचा मृत्यू , स्थलांतर, उत्पन्न मर्यादा या कारणामुळे रेशन कार्ड वरील नाव एखाद्या व्यक्तीचे नाव वगळले जाऊ शकते. असे झाल्यानंतर अनेक नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण …