UPI New Rules: UPI वापर करण्यासाठी महत्त्वाची सूचना! 1 एप्रिल पासून नवीन नियम लागू

UPI New Rules

UPI New Rules : देशाच्या डिजिटल पेमेंट प्रणालीतील महत्त्वाचा घटक असलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मध्ये 1 एप्रिल 2025 पासून नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे नियम जारी केले आहेत . आणि त्यांचा उद्देश म्हणजे UPI व्यवहारांना अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणे हा आहे.UPI New Rules  मोबाइल … Read more