Mobile Solar Pump: आता शेतकऱ्यांना सोलार पंप चालू बंद करण्यासाठी शेतात जाण्याची गरज नाही…. घरबसल्या मोबाईल वरून सोलर पंप करा चालू बंद…!
Mobile Solar Pump : राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलार पंप या योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना सोलार पंप मिळाले असून त्यांनी ते सोलार पंप आपल्या शेतात बसवले आहेत. राज्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतीसाठी या सोलार पंपाचा वापर शेतात करत आहेत. आता याच शेतकऱ्यांसाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हाच सोलर … Read more