vanaspati-anudan: औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान…!

vanaspati-anudan

vanaspati-anudan : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे औषधी व सुगंधी वनस्पतीच्या लागवडीसाठी पुन्हा अनुदान योजना सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात बंद करण्यात आलेल्या होता परंतु आता यावर्षी नव्याने समाविष्ट करण्याचे आदेश केंद्र … Read more