pik nuksan bharpai :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागील दोन वर्षातील पीक नुकसान भरपाईचे पैसे आले, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार

pik nuksan bharpai

pik nuksan bharpai : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी आहे. सन 2023 -24 या वर्षांमध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान झाले आहे ,त्यांना भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने 445 कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे .यापैकी 245 कोटी रुपयांची रक्कम या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती आणि …

Read more