या शेतकऱ्यांना मिळणार प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेचा लाभ ; पहा कोणते शेतकरी होणार पात्र ? Plastic Mulching Anudan Yojana 2024
Plastic Mulching Anudan Yojana 2024 राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना राबविण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून फळझाडांना पालेभाज्या पिकासाठी मल्चिंग म्हणून वापरण्यात येणारे प्लास्टिक फिल्म यावर अनुदान दिले जात आहे. पिकामध्ये मल्चिंगचा वापर केल्यामुळे जमिनीमधील पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकते पिकांमध्ये तणांची वाढ देखील कमी होण्यास मदत होते त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा … Read more