PM E-Drive Scheme: इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना …आता फक्त 5 दिवसात मिळणार अनुदान! असा करा अर्ज…
PM E-Drive Scheme : केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना(EVS )प्रोत्साहन देण्यासाठी पीए इ ड्राइव्ह योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दुचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अनुदान दिले जाणार आहे. या मागचे उद्दिष्ट म्हणजे प्रदूषण कमी करणे आणि ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा उपलब्ध करणे,तसेच देशातील विद्युत गतिशीलतेला प्रोत्साहन करणे चे या योजनेमागचे उद्दिष्ट आहेत. याला चांगला प्रतिसाद … Read more