पीएम किसानचा 23 वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये! PM Kisan 23rd installment

PM Kisan 23rd installment

PM Kisan 23rd installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक हप्ता २,००० रुपयांचा असतो. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे – पीएम किसान २३ वा हप्ता कधी येणार? चांगली बातमी आहे! २२ वा हप्ता मार्च २०२६ मध्ये जमा …

Read more