या शेतकऱ्यांना मिळणार दर महिन्याला ₹3000 PM Kisan Maandhan Yojana

PM Kisan Maandhan Yojana

PM Kisan Maandhan Yojana : शेती हा भारताचा कणा आहे. देशातील लाखो छोटे आणि सीमांत शेतकरी कठोर परिश्रम करतात, पण वृद्धावस्थेत त्यांच्या हाताला आधार मिळत नाही. अशा शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM Kisan Maandhan Yojana – PMKMY) सुरू केली आहे. ही एक स्वैच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे, ज्यामुळे १८ ते …

Read more