PM Viksit Bharat Yojana :पंतप्रधान मोदींनी दिली तरुणांना खास भेट; पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15000 रुपये मिळणार
PM Viksit Bharat Yojana : देशाच्या 79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना एक खास भेट दिली आहे. आज, 15 ऑगस्ट 2025 पासून ‘पंतप्रधान-विकसित भारत रोजगार योजना’ (PM-Viksit Bharat Rojgar Yojana) लागू करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत, ज्या तरुणांना त्यांची पहिली नोकरी मिळेल, त्यांना सरकारकडून ₹15,000 ची आर्थिक मदत दिली जाईल. सुरुवातीला …