Crop Insurance List: पीक विमा योजनेअंतर्गत 921 कोटी रुपयांची मदत; शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात
Crop Insurance List: राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरीप आणि रब्बी हंगाम 2024-25 मधील पीक विम्याची नुकसान भरपाई म्हणून एकूण 921 कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या निधीमुळे नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान आणि काढणीनंतर झालेल्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या हजारो …