Rain Alert राज्यात पावसाचा अंदाज;येत्या दोन ते तीन दिवस विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Rain Alert

Rain Alert : राज्यात उन्हाचा कडाका कायम आहे. तर राज्यातील काही भागात कालपासून ढगाळ हवामान दिसत आहे. तर कुठे कुठे उन्हाचा चटका ही जाणवत आहे.पन हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात एक ते दोन दिवसानंतर पावसाचा अंदाज वर्तवला आहे . या जिल्ह्यातील काही भागात ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने 19 मार्चपासून धुळे,नंदुरबार,जळगाव, … Read more

Close Visit Batmya360