Satbara Utara : सातबाऱ्यावर ‘या’ शब्दाचा उल्लेख नसेल तर…तुमचा जमिनीवरील मालकी हक्क ठरू शकतो बेकायदेशीर
Satbara Utara : शेती किंवा बिनशेती जमीन खरेदी करताना अनेक जण फक्त जागेचा दर व लोकेशन आणि विक्रेत्याच्या शब्दावर विश्वास ठेवून व्यवहार करत असतात. पण या सगळ्या प्रोसेस मध्ये सर्वात महत्त्वाचा दस्तऐवजी असतो. तो म्हणजे सातबारा. सातबारा उताऱ्यावर जमिनीची मालकी, उपयोग, कोणती अट आहे का, कोणते हक्क लागू आहेत यासारख्या नोंदी स्पष्टपणे नमूद असतात . … Read more