Satbara Utara :जमीन खरेदी केल्यानंतर…25 दिवसात होणार सातबारा उताऱ्यावर नोंद..! ते कसे ?
Satbara Utara : सातबारा उताऱ्यावर नोंदी घेण्याची प्रक्रिया ही पारंपारिक नागरिकांसाठी एक प्रकारची झंझट आणि वेळ खाऊ प्रक्रिया होते . पूर्वी जमीन खरेदी केल्यानंतर ,संबंधित नागरिकांना तलाठी कार्यालयामध्ये जाऊन आपल्या सातबारा उताऱ्यावर आपले नाव नोंदणीची प्रक्रिया करावी लागत होती .यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालय मध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागायच्या ,अनेक वेळ बसावं लागत होतं .अनेक अडचणीचा … Read more